Posts

Showing posts from April, 2020
Image
"कोरोना"  का  रोना... "कोरोना" का जब तक है रोना, आप अपने स्वास्थ्य हेतु हाथ जरूर धोना । शुद्ध खाना और भरपूर जल पीना अभी गंदगीसे बचकर ही है जीना । अब आगे तो कुदरत अपने हर रंग बदलेगी, आप 'कोरोना' से सबक सिख आजही से सुधर जाना । दूर देश फ़से अपनोके लिए आप दुआए करना, उसे मांगने मंदिर - मस्जिद या गुरद्वाऱ ना जाना, घर बैठे ही दिल से माँगना । दरवाज़े मंदिर और मस्जिदोके बंद होते है दिलों के नहीं, सच सबको पता है... भगवान दिलमें है पत्थर और फोटोंमें नहीं । आजकी ये सोशल मिडियावाली जिंदगीमें अफवावोंसे न डरना । अच्छे 'नागरिक' बन,सोचकर कदम बढ़ाना। भले कितनेभी आए संकट हमें अपने देशको है संभालना, हाथ जोड़; झुकाये मस्तक देशकी संस्कृतीका 'सन्मान' है करना । अभी मिली छुट्टियों में घर बैठे मिल-जुलकर भ्रष्टाचार का कोई 'प्लान' ना करना । अपनेही देशकी जनतासे क्यों है तुम्हें खिलवाड़ करना ? 'समय' दे रहा है 'कुदरत'तो आजही संभल जाना । 'राक्षस' से 'रक्षक' होकर जिंदगी खुल
Image
'सेक्स वर्कर', 'काँडम टीचर'  आणि बरंच .... नोकरीसाठी बँगलोरआल्यानंतर माझ्या बोलण्यातून वाचनाची आवड बघून माझ्या कलिगने काही इंग्रजी पुस्तकं मला वाचायला दिली. त्यात काही ब्रॅंडिंग, पॅकेजिंग होती तर काही फिलॉसॉफी. मात्र ही सगळीच इंग्रजीत होती. एकंदरीत माझा इंग्रजी वाचनाकडे कल तसाही कमीच होता. त्यामुळे हो वाचू वाचू म्हणून टाळत गेले. पण या लोकडाऊनमुळे सुट्टीचा सदुपयोग म्हणून हातात घेतले, तर त्यात मला एक अतिशय वेगळ्या विषयाचं पुस्तकं हाती आलं. "The Autobiography of a Sex worker" Writer 'Nalini Jameela'. पिवळ्या रंगावर काळ्या रंगाचं एक छोटंसं मोजक्या रेषांचा वापर करून केलेलं इल्लस्ट्रेशन आणि त्याच रफ पण हॅन्डरायटिंग स्टाईलनं लिहिलेलं पुस्तकाचं टायटल फार आकर्षक आहे . हा विषय आणि मुखपृष्ठ (कव्हर ) दोन्ही फार टेम्टिंग वाटलं मला. कारण, आतापर्यंत एखादा नट- नटी, दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, कवी, कलाकार, खेळाडू हे आपले आत्मकथन लिहितात हे मला माहित होतं. कॉलेजमध्ये असतांना स्टीव्ह जॉब, सचिन तेंडुलकर, रीशी कपूर अशा काही दिग्गजांची बायोग्राफी वाचण्यात आली. शिवा